Ferfar #4936 · लाडगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 303
- Talathi
- बाबाजानी महंमद शेख
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
वरील प्रमाणे मा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभागीय कार्यालय वैजापूर यांचे या कार्यालयाकडे आदेश पत्रक प्राप्त झाले असून ज्यात नमूद केले आहे की मौजे लाडगाव येथील ग नं 303 मधील अर्जदार बाजीराव केशव मोटे 7/12 उतारावरील इतर हक्की नोंदीतील बोअरवेल नोंदी बाबत सदरचा बोअरवेल नोंद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 149 व 150 नुसार कमी करण्यात यावी असे आदेशात नमूद केले आहे करिता असे मा,उपविभागीय अधिकारी साहेब कार्यालय वैजापूर यांचे जा.क्र 2026/जमीन/कावि /814 दिनांक 05/10/2026 चे आदेश पत्रक प्राप्त झाल्यावरून मौजे लाडगाव येथील ग नं 303 मधील इतर हक्की बोअरवेल कमी करणे कामी नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर