Ferfar #4937 · लाडगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 290
- Talathi
- बाबाजानी महंमद शेख
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
विहीर नोंद -; अर्जदार शशिकलाबाई उत्तम पठाडे व पोपट उत्तम पठाडे रा गोयगाव यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करुन विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे लाडगाव येथील गट न २९० मध्ये स्वताच्या क्षेत्रात एक सामाईक विहीर खोदली आहे ज्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात शशिकलाबाई उत्तम पठाडे व पोपट उत्तम पठाडे यांच्या नावाने एक सामाईक विहिरीची नोंद घेण्यात यावी करीत असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर