Ferfar #4943 · लाडगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- बाबाजानी महंमद शेख
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
इतर हक्की विहीर नोंद :
अर्जदार प्रविण भाऊसाहेब जेजुरकर यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली की, अर्जदार यांची मौजे लाडगाव शिवारातील गट नं ६० मध्ये फेरफार क्रमांक ४९२९ व खरेदी दस्त क्र.५६४१/२०२६ दिनांक ०६/१०/२० नुसार शेतजमीन आहे. परंतु, इतर अधिकारात फेरफार क्र.४७८६ ने लिहून देणार शेख मोईन शेख इब्राहीम यांच्या नावावरील स्वतंत्र विहीर देखील त्यांनी खरेदीने घेतलेले असून ज्याची नोंद ७/१२ उतारावर झालेली नाही जी घेण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे.
करिता असा अर्ज व दुय्यम निबंधक कार्यालय वैजापूर यांचेकडील खरेदी दस्त क्र.५६४१/२०२६ दिनांक ०६/१०/२०२६ प्राप्त झाल्यावरून खरेदी खताचे अवलोकन करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.