सातबारा Watch

← गोयगाव

Ferfar #1151 · गोयगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
बाबाजानी महंमद शेख
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 विहीर नोंद -; अर्जदार लिलाबाई रामदास मोटे रा गोयगाव यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करुन विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे गोयगाव येथील गट न ४३ मध्ये स्वताच्या क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर खोदली आहे ज्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात लिलाबाई रामदास मोटे यांच्या नावाने एक स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात यावी करीत असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर