सातबारा Watch

← कांगोणी

Ferfar #1430 · कांगोणी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
फेरोज खलील शेख
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 कमलाबाई सुरेंद्र मोटे व वैभव सुरेंद्र मोटे रा गोयगाव यांनी अर्ज व शपतपत्र लिहून दिले कि त्यांची जमीन मौजे कांगोनी शिवारात गट क्र ४७ मध्ये असून त्यांनी त्यामध्ये एक सामाईक विहीर खोदली आहे असे अर्ज केला. अर्ज,पंचनामा व शपतपत्र आधारे सामाईक विहिरीची नोंद घेतली.