सातबारा Watch

← बाभुळगाव गंगा

Ferfar #2133 · बाभुळगाव गंगा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
याेगीता कचरु पवार
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अजींक्य उत्तमराव औताडे मल्टीस्टेट काे-ऑॅप.क्रेडीट साे.लि.काेपरगाव ता.काेपरगाव गहाणखत लिहुन देणार : प्रकाश नारायण माताडे रा. बाभुळगाव गंगा यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5965-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश नारायण माताडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.