सातबारा Watch

← बाभुळगाव गंगा

Ferfar #2134 · बाभुळगाव गंगा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
याेगीता कचरु पवार
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अजिंक्य उत्तमराव औताडे मल्टीस्टेट को-ऑफ़ क्रेडीट सोसायटी लि. कोपरगाव शाखा कोपरगाव गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर रामनाथ शेलार रा. बाभुळगाव गंगा यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6026-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128 क्षेत्र 1.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर रामनाथ शेलार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.