सातबारा Watch

← सावखेडा गंगा

Ferfar #4186 · सावखेडा गंगा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
136
Talathi
याेगीता कचरु पवार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 सत्यजित उमाकांत कुंजीर रा नांदूरढोक यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सावखेडगंगा शिवारातील जमीन ग न 136 मधील क्षेत्रात त्यांनी पश्चिम बांधालगत दक्षिण उत्तर च्या मध्ये भागी एक विहीर असून तिची नोंद सत्यजित उमाकांत कुंजीर यांच्या नावाने स्वतंत्र विहिरीची नोंद व्हावी करिता अर्ज सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली