सातबारा Watch

← वांजरगाव

Ferfar #2320 · वांजरगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
विक्रम रावसाहेब वरपे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार जगन्नाथ सयाजी शिंदे आधार क्र.:-(561737643720) यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे वांजरगाव शिवारातील ग. न 101 मधील जमिनीमध्ये नवीन एक बोअरवेल खोदली आहे ज्याची नोंद 7/12 उतारावर जगन्नाथ सयाजी शिंदे यांची एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी करिता असे अर्जदार यांचा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.