सातबारा Watch

← नादी

Ferfar #2438 · नादी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार श्री.विजय कारभारी साबळे, रा.नादी, ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे.नादी शिवारातील जमीन गट क्र. 163 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदले असून त्याची नोंद श्रीमती.पार्वताबाई कडु ढवळे यांच्या नावाने एक स्वतंत्र बोअरवेलची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. नादी, गट क्र. 163 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.