सातबारा Watch

← नादी

Ferfar #2442 · नादी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
संदिप रामराव पवार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अर्जदार श्री जयदीप रामदास शिंदे, प्रदीप रामदास शिंदे, संदीप रामदास शिंदे रा.नादी , ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे नादी शिवारातील जमीन गट क्र. 153 मध्ये एक सामाईक नवीन विहीर खोदली असून श्री जयदीप रामदास शिंदे, प्रदीप रामदास शिंदे, संदीप रामदास शिंदे यांच्या नावाने एक सामाईक विहीरी ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. नादी , गट क्र. 153 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.