सातबारा Watch

← चोरवाघलगाव

Ferfar #3915 · चोरवाघलगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
गंगाधर रामलिंग सुरकुलावार
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 साहेबराव त्रिंबक मोईन चोरवागलगाव यांनी अर्ज देऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173 वर बोजाची नोंद कमी करणेबाबत/ कर्ज परत फेड करून जमीनवरची बोजाची नोंद कमी करणेबाबतमा. व्यवस्थापक वि वि. का सो.वाघलगाव यांचे पत्र दिनांक 26/10/2026 घेऊन बोजाची नोंद कमी करणेबाबत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजाची नोंद कमी करण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.