Ferfar #3917 · चोरवाघलगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- गंगाधर रामलिंग सुरकुलावार
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अमोल पुंडलिक मोईन व पुंडलीक गजानन मोईन यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली आहे की अमोल पुंडलिक मोईन व पुंडलीक गजानन मोईन यांची मौजे चोरवाघलगाव शिवारातील गट नं 16 मध्ये मालकीची शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये दोघांनी स्वतंत्र विहीर खोदली असूनविहीरची नोंद ७/१२ उतारावर इतर अधिकारात घेण्यात यावी असे अर्जात नमूद केले. अर्ज, प्रतिज्ञापत्र व स्थळपाहणी पंचनामावरुण पुढील कार्यावाहीस्त्व सादर.