सातबारा Watch

← महालगाव

Ferfar #7480 · महालगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
श्रीकान्त सागरराव मस्के
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ़ सी बंँक लि शाखा गंगापुर गहाणखत लिहुन देणार : अब्दूलहक महेबुब शेख ,रिजवाना अब्दुलहक शेख रा. महालगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5431-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 870000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88 क्षेत्र 2.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दूलहक महेबुब शेख ,रिजवाना अब्दुलहक शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 870000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.