सातबारा Watch

← महालगाव

Ferfar #7493 · महालगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
श्रीकान्त सागरराव मस्के
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अर्जदार भाऊसाहेब सगाजी आल्हाट रा. महालगाव यांनी १०० रु मुद्रांकावर वाटणी पत्रक व अर्ज सादर केले वरून यांची मौजे महालगाव शिवारातील शेत गट नं १३९ मध्ये अर्जदार भाऊसाहेब सगाजी आल्हाट यांच्या नावावरील क्षेत्र ० हे ८० आर शेत जमीन आहे.ती शेत जमीन त्यांनी विजय भाऊसाहेब आल्हाट यांना ० हे ८० आर शेत जमीन वाटून दिली. अशा प्रकारे जमीन वाटून दिली व घेतली. याप्रमाणे अर्जदार यांनी १०० रु स्टंप वर वाटणी पत्रक व अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली.