Ferfar #7494 · महालगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- श्रीकान्त सागरराव मस्के
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अर्जदार गोरख अशोक लोखंडे रा. महालगाव यांनी १०० रु मुद्रांकावर वाटणी पत्रक व अर्ज सादर केले वरून यांची मौजे महालगाव शिवारातील शेत गट नं १२७ मध्ये अर्जदार गोरख अशोक लोखंडे यांच्या नावावरील क्षेत्र १ हे ०३ आर व पो.ख. ० हे २९ आर तसेच याच गटात गोरख अशोक लोखंडे यांच्या नावावरील क्षेत्र हे ३२ आर शेत जमीन आहे. त्या शेत जमिनी पैकी गोरख अशोक लोखंडे यांच्या नावावरील १ हे ०३ आर पो.ख. ० हे २९ आर मधून ज्योती गोरख लोखंडे यांना ० हे १३ आर तसेच गोरख अशोक लोखंडे यांच्या नावावरील ० हे ३२ आर संपूर्ण शेत जमीन ज्योती गोरख लोखंडे यांना ० हे ३२ आर वाटून दिली. अशा प्रकारे जमीन वाटून दिली व घेतली. याप्रमाणे अर्जदार यांनी १०० रु स्टंप वर वाटणी पत्रक व अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली.