सातबारा Watch

← पानवी बु.

Ferfar #3451 · पानवी बु.

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
बाळासाहेब यशवंत त्रिभुवन
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कै डाॅ मधुकरराव थावरे भाऊ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. महालगाव ता वैजापूर तर्फे रविंद्र हनुमान गायके गहाणखत लिहुन देणार : विठठल सिताराम गायकवाड रा. पानवी बु. यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5849-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठठल सिताराम गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : जनार्दन विठठल गायकवाड (खाता क्रमांक :- ) ,