सातबारा Watch

← वक्ती

Ferfar #2518 · वक्ती

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
राधिका शेकुजी जाधव
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 राजपत्राने नाव दुरुस्ती नोंद :- अर्जदार जॉन सुखदेव चाबुकस्वार यांनी अर्ज व सोबत महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन राजपत्र क्र.वर्ष ११ ,अंक ओ (४९) गुरुवार ते बुधवार,डिसेंबर ४ -१० ,२०२५ प्रमाणे अर्जदार यांनी राजपत्र सादर केले आहे मौजे वक्ती येथील गट नं.३४ मध्ये फेरफार क्र. १६२२ नुसार योव्हान सुखदेव चाबुकस्वार असे नाव ७/१२ वर असून राजपत्र नोंदणी क्रमांक (M -२५३३५७१० ) प्रमाणे नवीन नाव जॉन सुखदेव चाबुकस्वार असे झाले आहे करिता अर्जदार यांनी अर्ज,राजपत्र नक्कल प्रत,आधार कार्ड तसेच ७/१२ ,फेरफार नक्कल सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर