Ferfar #5601 · घोगरगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 116
- Talathi
- राधिका शेकुजी जाधव
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार कचरुलाल हिरालाल कुमावत व अनिकेत कान्हैयालाल कुमावत रा.घोगरगाव यांनी अर्ज देऊन कळवले कि मौजे घोगरगाव शिवारातील गट नं 116 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनी मध्ये एक सामाईक विहीर खोदली आहे . जिची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात सामाईक विहिरीची नोंद नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे करिता असा अर्ज,शपथपत्र प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर .