Ferfar #5610 · घोगरगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- राधिका शेकुजी जाधव
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार उत्तम जोसेफ शिनगारे ,जाईबाई मिखायल शिनगारे व पोपट जोसेफ शिनगारे यांनी या कार्यालाकडे अर्ज देऊन कळविले की मौजे घोगरगाव शिवारातील गट नं.८८ मध्ये उत्तम जोसेफ शिनगारे ,जाईबाई मिखायल शिनगारे व पोपट जोसेफ शिनगारे यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रामध्ये एक सामाईक बोअरवेल खोदला असून त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात नोंद घ्यावी करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळपाहणी व पंचनामा करून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर .