Ferfar #5612 · घोगरगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- राधिका शेकुजी जाधव
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार अलका भाऊलाल सोमासे यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन कळविले की,मौजे घोगरगाव शिवारातील गट नं.135 मध्ये यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असून तिची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात नोंद घ्यावी करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळपाहणी व पंचनामा करून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर .