सातबारा Watch

← डाग पिंपळगाव

Ferfar #3867 · डाग पिंपळगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
161
Talathi
मंगला नारायण वाघमारे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन घेणार : वडाळा महादेव वि. का. सह. (विकास) सेवा संस्था म , ता श्रीरामपूर लिहुन देणार : रामभाउ विश्वनाथ राशिनकर व इतर रा.वडाळा महादेव यांनी प्रत्येकी रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 161 मधील आपआपल्या क्षेत्रावर बोजा दाखल करणे बाबत श्री रामभाउ विश्वनाथ राशिनकर ,संतोष रामभाऊ राशिनकर ,मनीषा संतोष राशिनकर ,लीलाबाई रामदास राशिनकर यांनी अर्ज इकरार सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील इकरार दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात प्रत्येकी रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.