सातबारा Watch

← डाग पिंपळगाव

Ferfar #3871 · डाग पिंपळगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
मंगला नारायण वाघमारे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 शेततळेची नोंद :- श्री दत्तात्रय सोपान रोठे रा डाग पिपळगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे डाग पिपळगाव शिवारातील जमीन ग न 79 मध्ये त्यांनी एक शेततळे त्याची साईज लांबी ३० मीटर x रुंदी ३० मिटर खोदले असून त्याची नोंद दत्तात्रय सोपान रोठे यांच्या नावाने शेततळे ची नोंद व्हावी करिता अर्ज सादर केल्यावरून पंचनामा करून नोंद घेण्यात आली