Ferfar #3872 · डाग पिंपळगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 155
- Talathi
- मंगला नारायण वाघमारे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नाव दुरुस्त :- नंदा एकनाथ माकुडे रा डागपिपळगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे डागपिपळगाव शिवारातील जमीन ग न 155 मध्ये क्षेत्र 84 आर त्यांचे नावे जमीन असून 7/12 अभिलेखात त्यांचे नाव नंदाबाई एकनाथ माकुडे असे असून त्यांचे नाव संगणीकृत 7/12 मध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नंदा एकनाथ माकुडे अशी नावात दुरुस्ती करण्यात यावी करिता अर्ज ,आधार कार्ड सादर केल्यावरून नावाची दुरुस्ती नोंद घेण्यात आली