Ferfar #3874 · डाग पिंपळगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-21 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 175
- Talathi
- मंगला नारायण वाघमारे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
श्री बबन काशीनाथ पऱ्हे रा डागपिपळगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे डागपिपळगाव शिवारातील जमीन ग न १७५ मध्ये एक विहीर खोदली असून तिची नोंद बबन काशीनाथ पऱ्हे यांच्या नावाने स्वतंत्र विहिरीची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली