सातबारा Watch

← चांदेगाव

Ferfar #1478 · चांदेगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
मंगला नारायण वाघमारे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नँशनल बँक शाखा- सिड़को छत्रपती संभाजीनगर गहाणखत लिहुन देणार : योगेश बाळासाहेब जाधव रा. चांदेगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5976-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98 क्षेत्र 1.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश बाळासाहेब जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.