सातबारा Watch

← नागमठाण

Ferfar #6206 · नागमठाण

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
अमोल ज्ञानेश्वर गावंडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 वाटणीने:- अर्जदार सुलोचना आसाराम विरकर यांनी या कार्यालयाकडे अर्ज व वाटणीपत्र सादर करून विंनती केली आहे की, त्यांच्या मालकीची मौजे नागमठाण शिवारातील गट नं २ मध्ये ०१ हे २५ आर शेतजमीन असून त्यांनी त्यापैकी कुटुंबात कुटुंब व्यवस्थेकरिता संगीता बद्रीनाथ विरकर हिस ०० हे ६२.५० आर, ज्ञानेश्वर बापूराव विरकर यास ०० हे ६२.५० आर जमीन वाटून ताब्यात दिली. ज्यास इंदुबाई मच्छिंद्र सामसे, कुसुम बापूराव विरकर यांनी संमती लिहून दिली आहे. करीता असे १०० रुपयाच्या मुद्रांक पेपरवरील वाटणीपत्रक प्राप्त झाल्यावरून सर्व संबधितांचे जबाब नोंदवून जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले. मुदतीत आक्षेप प्राप्त झाला नाही. करिता नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.