Ferfar #6213 · नागमठाण
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- अमोल ज्ञानेश्वर गावंडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक शाखा श्रीरामपूर
लिहून देणार : दत्तात्रय ज्ञानदेव सातव, ज्ञानदेव काशिनाथ सातव रा. नागमठाण यांनी एच.डी.एफ.सी बँक शाखा श्रीरामपूर यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 271000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक शाखा श्रीरामपूर यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 271000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.