सातबारा Watch

← नागमठाण

Ferfar #6223 · नागमठाण

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
197, 215
Talathi
अमोल ज्ञानेश्वर गावंडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा श्रीरामपुर लिहून देणार : विशाल भगीरथ घोडेकर, आकाश भगीरथ घोडेकर रा. नागमठाण यांनी एच.डी.एफ.सी.बँक शाखा श्रीरामपुर यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197, 215 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक शाखा श्रीरामपुर यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.