Ferfar #1771 · अवलगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- श्रीकान्त सागरराव मस्के
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
दुरुस्ती नोंद:-अर्जदार सरला नवनाथ राशिनकर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे अव्वलगाव शिवारातील शेत गट नं २५ मध्ये त्याचे नावे फेर क्र.१५१७ नुसार ० हे ६६ आर व फेर क्र.१६४४ नुसार ० हे १७ आर अशी एकूण ० हे ८३ आर आहे. तसेच रुख्मिणी नानासाहेब राशिनकर यांचे हि फेर क्र.१५५५ नुसार ० हे ६७ आर व फेर क्र.१६४४ नुसार ० हे १७ आर अशी एकूण ० हे ८४ आर आहे. परंतु आता ७/१२ ला चुकीचे सरला नवनाथ राशिनकर समाधान योसेफ शिनगारे यांचे सामाईक ० हे ६३ आर व रुख्मिणी नानासाहेब राशिनकर सत्यवान योसेफ शिनगारे यांचे सामाईक ० हे ६४ आर असे झाले आहे. ते दुरुस्त करून सरला नवनाथ राशिनकर यांना फेर क्र.१५१७ नुसार ० हे ६६ आर व फेर क्र.१६४४ नुसार ० हे १७ आर अशी एकूण ० हे ८३ आर करून देण्यात यावी. तसेच रुख्मिणी नानासाहेब राशिनकर यांचे हि फेर क्र.१५५५ नुसार ० हे ६७ आर व फेर क्र.१६४४ नुसार ० हे १७ आर अशी एकूण ० हे ८४ आर करून देण्यात यावी. व फेर क्रमांक १६४४ समाधान योसेफ शिनगारे यांनी ० हे १७ आर विक्री केलेली आहे त्या मुळे त्यांचे ० हे ४६ आर व सत्यवान योसेफ शिनगारे यांनी हि व फेर क्रमांक १६४४ नुसार ० हे १७ आर विक्री केलेली आहे त्या मुळे त्यांचे ० हे ४७ आर असे करून देण्यात यावी. असा अर्ज आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली.