Ferfar #6146 · गाढे पिंपळगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 113
- Talathi
- विनायक अंनतराव वासुंदेकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार राहुल नानासाहेब सामसे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे गाढे पिंपळगाव गट नं 113मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर खोदली असुन सदर विहिरीची नोंद त्यांच्या नावे 7/12 चे इतर अधिकारात करण्यात यावी करिता इतर हक्कात अर्ज व शपथपत्र आल्यावरून पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली