सातबारा Watch

← गाढे पिंपळगाव

Ferfar #6155 · गाढे पिंपळगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
214, 218
Talathi
विनायक अंनतराव वासुंदेकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि शाखा वैजापूर लिहून घेणार : 1)हरीभाऊ निवृत्ती खामकर 2)किरण हरिभाऊ खामकर रा. गाढे पिंपळगाव यांनी सर्व्हे क्रमांक : 214 तपशिल : प्रमाणे किरण हरिभाऊ खामकर ,हरीभाऊ निवृत्ती खामकर यानी एच.डी.एफ.सी.बँक लि शाखा वैजापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5745 सर्व्हे क्रमांक : 218 तपशिल : प्रमाणे किरण हरिभाऊ खामकर ,हरीभाऊ निवृत्ती खामकर यानी एच.डी.एफ.सी.बँक लि शाखा वैजापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5745 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र तसेच दु. नि.वैजापूर यांचेकडील नोंदणीकृत गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र क्र.5902/2026 दि.21.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.