Ferfar #1586 · हमरापुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- श्रीकान्त सागरराव मस्के
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्जदार सुशीलाबाई धोंडीराम भराडे रा. हमरापूर यांनी १०० रु मुद्रांकावर वाटणी पत्रक व अर्ज सादर केले वरून यांची मौजे हमरापूर शिवारातील शेत गट नं ८१ मध्ये अर्जदार सुशीलाबाई धोंडीराम भराडे यांच्या नावावर १ हे १६ आर शेत जमीन आहे.त्या शेत जमिनीपैकी त्यांनी समर्थ अशोक भराडे यांना ० हे ९२ आर शेत जमीन वाटून दिली. तसेच या वाटणीपत्रकास नानासाहेब धोंडीराम भराडे यांनी संमती दिली आहे. अशा प्रकारे जमीन वाटून दिली व घेतली. याप्रमाणे अर्जदार यांनी १०० रु स्टंप वर वाटणी पत्रक व अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली.