सातबारा Watch

← बाजाठाण

Ferfar #2614 · बाजाठाण

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
विनायक अंनतराव वासुंदेकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार:(1) रंगनाथ गोपीनाथ चौधरी लिहून घेणार:(1)उत्तम रंगनाथ चौधरी (2)ज्ञानेश्वर रंगनाथ चौधरी (3)संजय रंगनाथ चौधरी, सर्व रा.बाजाठाण यांनी अर्ज करून कळविले की लिहून घेणार व देणार हे आपापसात नातेवाईक असुन लिहून देणार(1)व(2) यांनी मौजे बाजाठाण शिवारातील गट न.21 मध्ये एकूण क्षेत्र03ह62आर पो ख क्षेत्र 0आर पैकी लिहून देणार (खाते क्र.434)यांच्या नावे असलेले क्षेत्र01हे81आर क्षेत्र लिहून घेणार क्र.(1)यांना60आर आणि लिहून घेणार क्र.(2)यांना60आर व लिहून घेणार क्र.(3)यांना61आर याप्रमाणे राजीखुषीने वाटून ताब्यात दिले आहे करिता सदर अशयाचे वाटणी पत्र रक्कम रु100च्या बॉन्ड पेपरदस्त क्रमांक 82AB701078 वर दि.17/10/2026 रोजी लिहून दिले करिता नोंद घेतली फक्त. तसेच वाटप केलेल्या जमीनी बाबत कोणताही वाद विवाद झाल्यास अथवा न्यायालयीन दावा प्रविष्ट झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी लिहून घेणार व देणार यांची राहील