सातबारा Watch

← चेंदुफळ

Ferfar #1019 · चेंदुफळ

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
विनायक अंनतराव वासुंदेकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार नलिनी आण्णासाहेब पवार व आण्णासाहेब रामकृष्ण पवार यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे चेंडूफळ गट नं 56 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात प्रत्येकी एक स्वतंत्र बोरवेल खोदला असुन सदर बोरवेलची नोंद त्यांच्या नावे 7/12 चे इतर अधिकारात करण्यात यावी करिता इतर हक्कात अर्ज आल्यावरून पंचनामा करून प्रत्येकी एक स्वतंत्र बोरवेलची नोंद घेण्यात आली