Ferfar #2384 · किन्हळ
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- सुरेंद्र कडूबा ठेंगडे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : महिंद्रा रुरल हाउसिंग फायनस ली शाखा लासुर स्टेशन
लिहून घेणार : अंकुश जनार्धन निकम यांनी सर्व्हे क्रमांक : 96 तपशिल : दिनांक 22/08/2018 रोजी महिंद्रा रुरल हाउसिंग फायनस ली शाखा लासुर स्टे चा अंकुश जनार्धन निकम यांच्या नावे र.रु.90000/- कर्ज. - 1929 प्रमाणे अंकुश जनार्धन निकम यानी महेंद्र होम फायनन्नास शाखा गंगापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 90000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1988 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.