Ferfar #3096 · रायपुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- सुरेंद्र कडूबा ठेंगडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026लिहुन देणार:-
एजाझ खान रशीद खान ,खान जीशान अली मकसूद रा. रायपुर(खाता क्रमांक1439) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 128, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अझीझ अब्दुल्लाह सुरानी , (खाता क्रमांक :-1464)गट/सर्व्हे क्रमांक 128 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4529 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.