सातबारा Watch

← रायपुर

Ferfar #3097 · रायपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
सुरेंद्र कडूबा ठेंगडे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी रायपुर लिहून घेणार : शे बादशहा शे अमीर यांनी सर्व्हे क्रमांक : 6 तपशिल : रायपूर कडे बादशाह अमर चा हिस्सा र.रु. 13000 मध्ये तारण - 2095 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.