सातबारा Watch

← डोणगाव

Ferfar #7431 · डोणगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
गजुसिंग पन्‍नालाल घुणावत
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- पंढरीनाथ श्रीहारी गोंडे (खाता क्रमांक 299) गट/सर्व्हे क्रमांक 196, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- क्षितीज पंढरीनाथ गोंडे पाटील (खाता क्रमांक :-2526)गट/सर्व्हे क्रमांक 196 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4051 दिनांक 31/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.