सातबारा Watch

← पाडळसा

Ferfar #1807 · पाडळसा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
जितेंद्र विलास राठोड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार संतोष प्रल्हाद पराडे यांनी अर्ज देऊन कळविले की मा.दिवाणी न्यायालय क स्तर यांचे न्यायालयात दिवाणी दावा क्र.868/2025 दि.24/03/2026 नुसार तडजोड आदेशानुसार मौजे पाडळसा मधील गट नं.84 मध्ये संतोष प्रल्हाद पराडे यांचे क्षेत्र 0 हे 73 आर प्रतिवादी कांताबाई संतोष पराडे यांना क्षेत्र 0.4000 हे.आर देण्यात आले,तसेच मा.तहसीलदार गंगापूर यांचे आदेश जा.क्र.2025/जमा-2/कावी-971 दि.07/05/2024 प्राप्त झाले,करिता वरीलप्रमाणे तडजोड दिवाणी न्यायालय गंगापूर येथे झाली असून सदर तडजोडीनुसार नोंद घेण्यात आली,जी पुढील कार्यवाहीस्तव सादर.