सातबारा Watch

← पाडळसा

Ferfar #1808 · पाडळसा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
जितेंद्र विलास राठोड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 रामेश्वर रमेश जाधव व भाग्यश्री रमेश जाधव यांनी अर्ज देऊन कळविले की,मौजे पाडळसा मधील गट नंबर 64 मधील मालकी हक्कातिल अ.पा.क.म्हणून आई पुष्पाबाई रमेश जाधव ही नोंद आम्ही सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी,करीता अर्ज व शाळेचा दाखला,आधार कार्ड सादर केलेवरून अ.पा.क. नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.