सातबारा Watch

← पाडळसा

Ferfar #1810 · पाडळसा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
जितेंद्र विलास राठोड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- अंकुश विश्वनाथ सोनवणे (खाता क्रमांक 437) गट/सर्व्हे क्रमांक 53, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी संमती देणार :-वसंत विश्वनाथ सोनवणे,लहु विश्वनाथ सोनवणे वाटणीपत्राने लिहुन घेणार:- मधुकर विश्वनाथ सोनवणे (खाता क्रमांक :-521)गट/सर्व्हे क्रमांक 53 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(82AB 286931) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.