Ferfar #1719 · वैरागड
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- जितेंद्र विलास राठोड
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
कन्फर्मेशन डिड व भागीदारी पत्रक
अर्जदार श्री जितेंद्र रमेश जगदाळे राहणार जाणेफळ तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज व कन्फर्मेशन डिड आणि भागीदारी पत्रक सादर केल्यावरून मौजे वैरागड शिवारातील जमीन गट क्रमांक 86 मधील बी एस इंडस्ट्रीज साठी पार्टनर म्हणून 1)जितेंद्र रमेश जगदाळे 90.00% (2) हिराबाई रमेश जगदाळे 05.00% (3)गिरधारीलाल बिहारीलाल तायल 05.00% याप्रमाणे बीएस इंडस्ट्रीज साठी भागीदारी पत्रक नुसार पार्टनर राहतील असे अर्जदाराचे कन्फर्मेशन डिड आणि भागीदारी पत्रक आधारे इतर हक्क नोंद घेण्यात आली जी योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर