Ferfar #1722 · वैरागड
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- जितेंद्र विलास राठोड
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
सोपान माणिक वाघचौरे (खाता क्रमांक 166) गट/सर्व्हे क्रमांक 96, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
संमती देणार :- कविता दिनेश शेजवळ
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
अंकुश सोपान वाघचौरे (खाता क्रमांक :-1292)गट/सर्व्हे क्रमांक 96 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
भगवान सोपान वाघचौरे (खाता क्रमांक :-1293)गट/सर्व्हे क्रमांक 96 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(82AB 726594) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.