सातबारा Watch

← सावंगी

Ferfar #3193 · सावंगी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-10
Objection until
2026-08-25
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
शंकर गुलाबराव जाधव
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/08/2026, गहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लिमीटेड छत्रपती संभाजीनगर शाखा लासूर स्टेशन तर्फे ज्ञानेश्वर रावसाहेब गायके गहाणखत लिहुन देणार : सुप्रिया सुभाष गायके रा. सावंगी यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4093-2026 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुप्रिया सुभाष गायके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.