सातबारा Watch

← सावंगी

Ferfar #3229 · सावंगी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
146/3
Talathi
शंकर गुलाबराव जाधव
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बोअरवेल नोंद :-जमीन मालक विलास आण्णा पवार रा सावंगी यांनी अर्ज देऊन विनंती केली कि,मौजे सावंगी शिवारातील शेतजमीन ग न 146/3 मधील स्वतःच्या हिश्यात एक बोअरवेल खोदलेला आहे,अर्जाप्रमाणे स्थळपाहणी करून पंचनामा केला असता बोअरवेल दिसून आला.अर्जाप्रमाणे नोंद घेण्यात आली.