सातबारा Watch

← दहेगाव

Ferfar #3072 · दहेगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
221
Talathi
सी.एम.धाडेकर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 जमीन मालक रामेश्वर विठ्ठल शिनगारे यांनी या कार्यालयात अर्ज सादर केला कि त्यांचे नावावरील गट न 221 मधील 2 हे 02 आर जमिनीमध्ये एक विहीर आहे . त्याची नोंद ७/१२ मध्ये घेण्यात यावी असा अर्ज प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता मंजुरीस्तव सेवेत सादर