सातबारा Watch

← धामोरी खुर्द

Ferfar #2524 · धामोरी खुर्द

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
गजुसिंग पन्‍नालाल घुणावत
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 किशोर दशरथ गाडेकर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे धामोरी खुर्द शिवारातील गट नं.74 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.