सातबारा Watch

← धामोरी खुर्द

Ferfar #2533 · धामोरी खुर्द

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
गजुसिंग पन्‍नालाल घुणावत
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- शिवाजी चंद्रभान चव्हाण (खाता क्रमांक 1312) गट/सर्व्हे क्रमांक 16, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8750 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8650 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- दिव्या शिवाजी चव्हाण (खाता क्रमांक :-1342)गट/सर्व्हे क्रमांक 16 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8650 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(82AB 797362) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.