सातबारा Watch

← गोविंदपुर

Ferfar #864 · गोविंदपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
ज्‍योती भगवान तोंडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 खातेदार:- शिवाजी वामनराव आढाव, नानासाहेब वामन आढाव, अण्ण्णासाहेब वामनराव आढाव, बबन वामनराव आढाव रा. आपेगाव ता. गंगापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे गोविंदपूर शिवारात गट न. 43 मध्ये मालकीच्या जमिनीत विहीर एक सामाईक शिवाजी वामनराव आढाव, नानासाहेब वामन आढाव, अण्ण्णासाहेब वामनराव आढाव, बबन वामनराव आढाव यांनी खोदली आहे. करीता अर्ज आल्या वरून पहाणी केली. पंचाकडे चौकशी करून नोंद घेतली.